*अक्षय तृतीयेचे गीत गुंजन..* 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 अक्षय गुंजन अक्षय काव्य अध्यात्म अक्षय अक्षय सारं गुंजते... अक्षय भाव अक्षय हास्य अक्षय गीत अक्षय फुलवते... अक्षय माणुसकी अक्षय मिष्टान्न अक्षय हालहवाल अक्षय जपते... अक्षय वनमैत्र अक्षय आपलंपण अक्षय माणुसकीने अक्षय गोंजरते अक्षय रंजन अक्षय अध्यात्म अक्षय शास्त्रीय अक्षय आलापते... अक्षय आनंदाचे अक्षय देणेघेणे अक्षय चैतन्याचे अक्षय स्नेहाळते... अक्षय संस्कृती अक्षय व्रतसंकल्प अक्षय उत्सवभाव अक्षय निभावते... अक्षय प्रेम अक्षय आनंदाचे अक्षय तृतीयेला अक्षय मंगल दुणावते... *अक्षय तृतीयेच्या अक्षय मंगल कामना...* 🌹👏🏻🌹👏🏻🌹👏🏻🌹 अशोक अर्धापुरे, औरंगाबाद..