*सुरुवात चारोळीने सर*😊🙏🏻🙏🏻
*कल्पनेतल्या शब्दांना*
*असते खुमारी गंधाची*
*जपला माणुसकीचा धागा*
*गुंफूनी नाळ विश्वासाची*
◆◆◆
*शब्दगंध*
--------------
शब्द शब्द जोडताना
धाग्यांनी घट्ट विणले
माणुसकीच्या नात्यांत
अवघे विश्व सुगंधित झाले.
शब्दांना धार असावी
फक्त विश्वासाची
नकोत नाती ती
घासलेल्या भांड्यांच्या कल्हईची.
उगाचं लटका तो
अट्टाहास नको
परीमळाला दरवळण्यास
बागेचा हवाला नको.
जपली नाती किती
वसा घेऊन माणूसकीची
ठेव ही सोनेरी
अलवार आयुष्याच्या स्वप्नांची.
शब्दगंधाना सूर गवसला
प्रेमाचा नवा अर्थ उमगला
म्हणूनी आज शब्दगंधांनी
माणूसकीचा धागा जपला..
✍️ ©® *अनिता कळसकर*
*कल्याण*
*शुभसांज*
*कल्पनेतल्या शब्दांना*
*असते खुमारी गंधाची*
*जपला माणुसकीचा धागा*
*गुंफूनी नाळ विश्वासाची*
◆◆◆
*शब्दगंध*
--------------
शब्द शब्द जोडताना
धाग्यांनी घट्ट विणले
माणुसकीच्या नात्यांत
अवघे विश्व सुगंधित झाले.
शब्दांना धार असावी
फक्त विश्वासाची
नकोत नाती ती
घासलेल्या भांड्यांच्या कल्हईची.
उगाचं लटका तो
अट्टाहास नको
परीमळाला दरवळण्यास
बागेचा हवाला नको.
जपली नाती किती
वसा घेऊन माणूसकीची
ठेव ही सोनेरी
अलवार आयुष्याच्या स्वप्नांची.
शब्दगंधाना सूर गवसला
प्रेमाचा नवा अर्थ उमगला
म्हणूनी आज शब्दगंधांनी
माणूसकीचा धागा जपला..
✍️ ©® *अनिता कळसकर*
*कल्याण*
*शुभसांज*
Comments
Post a Comment