Skip to main content
गीत गुंजन हा whats app वरील नामांकित संगीत समूह असून, गुंजन परिवाराचे वेगवेगळ्या विषयाचे अनेक समूह आहेत, समूहाचे संकेतस्थळ ,फेसबुक पेज आणि यु ट्यूब चॅनेल कार्यान्वित होत असून प्राथमिक टप्प्यावर कामकाज सुरू आहे, गुंजन अतिशय परीवार समाजातील विविध क्षेत्रात कार्यरत गुणिजणाचा परीवार असून ,समूहात सर्व प्रकारचे संगीत उत्तम सादरकर्ते यांची टीम यामध्ये तेजश्री जोशी, अनिरुद्ध शार्दूल, श्रद्धा संजय, श्रेया गोलीवडेकर, मीनाक्षी साळुंखे, आणि समूहाचे मुख्य प्रशासक प्रदीप महाजन सुमधुर संगीत पोस्ट करीत असतात...समूह फार शिस्तप्रिय असून सर्वच मान्यवर संगीतानंद घेत असतात आणि अभ्यासू प्रतिक्रिया देत असतात, समूहाचे भावी काळात विविध सामाजिक उपक्रम राबविण्याचा प्रयत्न असून, हा समूह त्या दिशेने वाटचाल करीत आहे , आज समूहाने blogg वर येवून एक पाऊल प्रगतीकडे टाकले आहे, या blogger च्या माध्यमातून संगीत क्षेत्रातील ऐतिहासिक बाबी गुंजन वाचकांच्या समोर आणण्यासाठी प्रयत्नशील राहील
धन्यवाद

Comments

  1. खरच गीत गुंजन हा खूप शिस्त प्रिय असून या समूहात सर्वांचे आदर केला जातो व सुख आणि दुःख वाटले जाते .. डॉ प्रसन्न गढरी, शासकीय तंत्रनिकेतन धुळे

    ReplyDelete
  2. धन्यवाद डॉ प्रसन्ना सर

    ReplyDelete
  3. Good Start ..sure will have much much better information will get shared and will add to our knowledge.
    Good luck to Entire Team.

    ReplyDelete
  4. गीत गुंजन हा एक शिस्तप्रिय ग्रुप आहे अनेक मान्यवरांची मांडीआळी भावनिक साद घालणारे सदस्य येथे आहेत.हे एक क्रांतीकारक पाऊल आहे असेच मला वाटते.

    ReplyDelete
  5. गीत गुंजन समुहाने सुरू केलेल्या ब्लॉग ला सर्व प्रथम हार्दिक सुभेच्छा, हा ब्लॉग सुरू झाल्याने मला खूप आनंद झाला आहे,कारण या गीत गुंजन समुहात समाजातील प्रतिष्ठित मान्यवर हया गीत गुंजन समुहाचे सदस्य आहेत,विद्याविभूषित, बुद्धिवादी असल्याने येथे साहित्यिक मेजवानी मिळते, गीत गुंजन समुहाचा उत्तरोत्तर उत्कर्ष होत राहो हीच माझी इच्छा आहे, धन्यवाद,,,, हरीहर शिंदे

    ReplyDelete
    Replies
    1. गुंजन आपला आभारी आहे शिंदे सर

      Delete
  6. व्वा!अजुन एक माना चा तुरा.मला खुप सार्थअभिमान आहे मी ह्या ची सदस्य आहे..खरंच खुप छान छान शिकायला मिळते. गीत गुंजन परिवार चे खुप खुप अभिनंदन

    ReplyDelete
    Replies
    1. संगीता मॅडम धन्यवाद

      Delete
  7. एका उत्तम WhatsApp group मधून हा एक परिवार कधी झाला हे कळलं च नाहीं, हे चॅटिंग च माध्यम सुरू झाल्यानंतर खूप लोकांनी त्याच्या दुरुपयोग होण्या बाबतीत लिहिलं, पण त्याचा अर्थपूर्ण सदुपयोग होऊ शकतो हे मात्र गीत गुंजन नी पुरवार केलं आणि त्यात ही आज एक नवीन दिशा उघडली. मला गर्व आहे अश्या एक नावीन्यपूर्ण उपक्रम राविणाऱ्या परिवाराचा मी एक स आहे. प्रदीप जी आपले तथा सर्व सादारकर्त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार.

    ReplyDelete
  8. प्रथमतः गीत गुंजन परिवार चे खुप खुप अभिनंदन व मनस्वी शुभेच्छा🌹🌹अत्यंत शिस्तबद्ध अशा या समुहात मी असल्याचा मला सार्थ अभिमान आहे.इथे प्रत्येक सभासदाचा आदर केला जातो.रोजच या ग्रुपवर श्रेयाजी,तेजश्री,प्रदीपजी जुन्या आणि नवीन संगीताची मेजवानीच देत असतात.त्यामुळे इथे होणारे प्रत्येक उपक्रमांस आभाळभरून शुभेच्छा.🌹💐💐

    ReplyDelete
    Replies
    1. अनिता मॅडम आपल्या शुभेच्छा गुंजन च्या पुढील वाटचालीसाठी प्रेरक ठरतील धन्यवाद

      Delete
  9. गुंजन परिवार खरच खुप छान आहे.हा परिवार खूप शिस्तप्रिय आहे,तसेच या परिवारातील मंडळीही खूप अनुभवी आणि प्रेमळ आहे.या परिवारात रोजच नवीन शिकायला मिळत.
    या नवीन blog साठी,
    💐गीत गुंजन परिवारचे खूप-खूप अभिनंदन💐

    ReplyDelete
    Replies
    1. प्राजक्ता मॅडम धन्यवाद

      Delete
  10. आज खरोखरच खुपच शुभवार्ता दिलीत प्रदिप जी, खूप आनंद होत आहे.आपले व गीत गुंजन परिवाराचे मनःपूर्वक अभिनंदन, तुमच्या कल्पक वृत्तीचे कायमच कौतुक वाटते, गीत गुंजन फॅमिली TOP ची आहेच, म्हणूनच हा समूह नसून परिवार बनला आहे कारण इथे एकमेकांबद्धल आदर, जिव्हाळा आपण तयार केला आहे. एकमेकांच्या सुख-दुःखात सामील होण्याची संधी तुम्ही आम्हाला उपलब्ध करून दिली आहे. म्हणूनंच या परिवारातील सदस्य आनंद घेतात व आनंद देतात. भावी काळातील तुमच्या उपक्रमाला खूप खूप सदिच्छा, प्रदिप जी आप आगे बढो हम आपले साथ है।
    सौ तेजश्री जोशी

    ReplyDelete
  11. तेजश्री जी धन्यवाद

    ReplyDelete
  12. साहेबांनी, गीत गुंजन परिवार एकत्र आणून नवीन लेखन करण्यासाठी प्रेरणा दिली व बघता बघता हा परिवार एका भावनिक नात्यात कधी गुंतला हे कळलेच नाही, धन्यवाद साहेब

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

*भोंडला* 🐘🐘🐘🐘🐘🐘 पर्जन्यराजाची पूजा करण्याचा भारतीय संस्कृतीमधील हा आगळीवेगळा उत्सव.... हत्ती हे वैभवाचं प्रतिक.. हत्तीच्या सोंडेतून पाणी पडल्यासारखा पाऊस झाल्यावर सगळीकडं धनधान्याची समृद्धी होते यासाठी हस्त नक्षत्राच्या पावसाची हि पूजा.. भोंडल्याचा हा सण साजरा करण्या पाठीमागे पावसाबद्दलची कृतज्ञता ,जुन्या काळातील चालीरीती ,देवदेवतांची स्तुती यांचं दर्शन घडविले जातं.         भोंडल्याचा हा उत्सव 16 दिवस साजरा केला जातो याला हातगाही म्हणतात. हत्तीची प्रतिमा अथवा मुर्ती आणून त्याला रोज 16 दिवस रोज फुलांचा आणि 16 प्रकारच्या धान्याच्या लोम्ब्या , मक्याचे कणीस असा हार करून घातला जातो त्यातून या धान्यांची ओळख आणि त्याच महत्व लक्षात याव यासाठी ....16 वर्षांपर्यंतच्या लहान मुलींसाठीचा खर तर हा खेळ , फेर धरून गाणी म्हणायची आणि रोज एक गाणं वाढवत न्यायचं आणि 16 व्या दिवशी 16 गाणी म्हणायची भोंडल्याद्वारे पर्जन्यराजाला निरोप देताना पुढच्या वर्षी असाच वाजत गाजत ये समृद्धी आणअसं निमंत्रण हि या द्वारे दिले जाते .या गाण्यांमध्ये एक लय आणि ताल आहे त्यामुळं त्यातील गोडी आज अ...

ताण तणाव

▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬ *वि-४* *मुक्त लिखाण* ============= *विषय-"ताण-तणाव"....✍️* 😇😔😟 *नाव- _प्रदीप महाजन_* सहकार अधिकारी श्रेणी-1 नाशिक ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬  ताण तणाव (स्ट्रेस) हा आजकाल अतिशय प्रचलित शब्द झालेला आहे, आपल्या बालपणात वडीलधाऱ्यांकडून हा शब्द फारसा ऐकायला येत नव्हता मात्र आजकाल आपण सर्वच जण असा शब्द नियमित ऐकत असतो किंवा उच्चारत असतो      मग यापूर्वी लोकांना तणाव नसायचा का? किंवा तणाव नावाचा एक प्रकारचा मानसिक आजार असेल तर हा अस्तित्वात नव्हता का? आणि असा आजार अधिक विचार केल्याने किंवा अतिरिक्त दबावामुळे निर्माण होतो तर पूर्वी दबावच नसायचा का? किंवा ती लोकं विचारच करत नव्हती का? तर असे नाही , मनुष्य म्हटला म्हणजे त्याच्या कडे मेंदू आहे, आणि वैचारिक शक्ती आहे तर मेंदू हा अवयव किंवा विचार यापूर्वी चे लोकं सुद्धा करीत असत मग त्यांना तणाव का निर्माण होत नव्हता त्याचं साधं सोपं कारण आहे बदललेली जीवन शैली       पूर्वी लोकं अंग मेहनतीचे खूप जास्त काम करायचे आणि शरीर थकल्यामुळे शांत पूर्ण झोप घेत असत म्हणून तणाव आपोआप निघून जात असे त्यात पूर्वी सकस आहार...

गुंजन काव्य

*अक्षय तृतीयेचे गीत गुंजन..* 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 अक्षय गुंजन  अक्षय काव्य  अध्यात्म अक्षय  अक्षय सारं गुंजते...  अक्षय भाव  अक्षय हास्य  अक्षय गीत  अक्षय फुलवते...  अक्षय माणुसकी  अक्षय मिष्टान्न  अक्षय हालहवाल  अक्षय जपते...  अक्षय वनमैत्र  अक्षय आपलंपण  अक्षय माणुसकीने  अक्षय गोंजरते  अक्षय रंजन  अक्षय अध्यात्म  अक्षय शास्त्रीय  अक्षय आलापते...  अक्षय आनंदाचे  अक्षय देणेघेणे  अक्षय चैतन्याचे  अक्षय स्नेहाळते...  अक्षय संस्कृती  अक्षय व्रतसंकल्प  अक्षय उत्सवभाव  अक्षय निभावते...  अक्षय प्रेम  अक्षय आनंदाचे  अक्षय तृतीयेला  अक्षय मंगल दुणावते...  *अक्षय तृतीयेच्या अक्षय मंगल कामना...*  🌹👏🏻🌹👏🏻🌹👏🏻🌹 अशोक अर्धापुरे, औरंगाबाद..