गीत गुंजन हा whats app वरील नामांकित संगीत समूह असून, गुंजन परिवाराचे वेगवेगळ्या विषयाचे अनेक समूह आहेत, समूहाचे संकेतस्थळ ,फेसबुक पेज आणि यु ट्यूब चॅनेल कार्यान्वित होत असून प्राथमिक टप्प्यावर कामकाज सुरू आहे, गुंजन अतिशय परीवार समाजातील विविध क्षेत्रात कार्यरत गुणिजणाचा परीवार असून ,समूहात सर्व प्रकारचे संगीत उत्तम सादरकर्ते यांची टीम यामध्ये तेजश्री जोशी, अनिरुद्ध शार्दूल, श्रद्धा संजय, श्रेया गोलीवडेकर, मीनाक्षी साळुंखे, आणि समूहाचे मुख्य प्रशासक प्रदीप महाजन सुमधुर संगीत पोस्ट करीत असतात...समूह फार शिस्तप्रिय असून सर्वच मान्यवर संगीतानंद घेत असतात आणि अभ्यासू प्रतिक्रिया देत असतात, समूहाचे भावी काळात विविध सामाजिक उपक्रम राबविण्याचा प्रयत्न असून, हा समूह त्या दिशेने वाटचाल करीत आहे , आज समूहाने blogg वर येवून एक पाऊल प्रगतीकडे टाकले आहे, या blogger च्या माध्यमातून संगीत क्षेत्रातील ऐतिहासिक बाबी गुंजन वाचकांच्या समोर आणण्यासाठी प्रयत्नशील राहील
धन्यवाद
खरच गीत गुंजन हा खूप शिस्त प्रिय असून या समूहात सर्वांचे आदर केला जातो व सुख आणि दुःख वाटले जाते .. डॉ प्रसन्न गढरी, शासकीय तंत्रनिकेतन धुळे
ReplyDeleteधन्यवाद डॉ प्रसन्ना सर
ReplyDeleteGood Start ..sure will have much much better information will get shared and will add to our knowledge.
ReplyDeleteGood luck to Entire Team.
Thnx sirji
Deleteगीत गुंजन हा एक शिस्तप्रिय ग्रुप आहे अनेक मान्यवरांची मांडीआळी भावनिक साद घालणारे सदस्य येथे आहेत.हे एक क्रांतीकारक पाऊल आहे असेच मला वाटते.
ReplyDeleteगीत गुंजन समुहाने सुरू केलेल्या ब्लॉग ला सर्व प्रथम हार्दिक सुभेच्छा, हा ब्लॉग सुरू झाल्याने मला खूप आनंद झाला आहे,कारण या गीत गुंजन समुहात समाजातील प्रतिष्ठित मान्यवर हया गीत गुंजन समुहाचे सदस्य आहेत,विद्याविभूषित, बुद्धिवादी असल्याने येथे साहित्यिक मेजवानी मिळते, गीत गुंजन समुहाचा उत्तरोत्तर उत्कर्ष होत राहो हीच माझी इच्छा आहे, धन्यवाद,,,, हरीहर शिंदे
ReplyDeleteगुंजन आपला आभारी आहे शिंदे सर
Deleteव्वा!अजुन एक माना चा तुरा.मला खुप सार्थअभिमान आहे मी ह्या ची सदस्य आहे..खरंच खुप छान छान शिकायला मिळते. गीत गुंजन परिवार चे खुप खुप अभिनंदन
ReplyDeleteसंगीता मॅडम धन्यवाद
Deleteएका उत्तम WhatsApp group मधून हा एक परिवार कधी झाला हे कळलं च नाहीं, हे चॅटिंग च माध्यम सुरू झाल्यानंतर खूप लोकांनी त्याच्या दुरुपयोग होण्या बाबतीत लिहिलं, पण त्याचा अर्थपूर्ण सदुपयोग होऊ शकतो हे मात्र गीत गुंजन नी पुरवार केलं आणि त्यात ही आज एक नवीन दिशा उघडली. मला गर्व आहे अश्या एक नावीन्यपूर्ण उपक्रम राविणाऱ्या परिवाराचा मी एक स आहे. प्रदीप जी आपले तथा सर्व सादारकर्त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार.
ReplyDelete😊🙏
Deleteप्रथमतः गीत गुंजन परिवार चे खुप खुप अभिनंदन व मनस्वी शुभेच्छा🌹🌹अत्यंत शिस्तबद्ध अशा या समुहात मी असल्याचा मला सार्थ अभिमान आहे.इथे प्रत्येक सभासदाचा आदर केला जातो.रोजच या ग्रुपवर श्रेयाजी,तेजश्री,प्रदीपजी जुन्या आणि नवीन संगीताची मेजवानीच देत असतात.त्यामुळे इथे होणारे प्रत्येक उपक्रमांस आभाळभरून शुभेच्छा.🌹💐💐
ReplyDeleteअनिता मॅडम आपल्या शुभेच्छा गुंजन च्या पुढील वाटचालीसाठी प्रेरक ठरतील धन्यवाद
Deleteगुंजन परिवार खरच खुप छान आहे.हा परिवार खूप शिस्तप्रिय आहे,तसेच या परिवारातील मंडळीही खूप अनुभवी आणि प्रेमळ आहे.या परिवारात रोजच नवीन शिकायला मिळत.
ReplyDeleteया नवीन blog साठी,
💐गीत गुंजन परिवारचे खूप-खूप अभिनंदन💐
प्राजक्ता मॅडम धन्यवाद
Deleteआज खरोखरच खुपच शुभवार्ता दिलीत प्रदिप जी, खूप आनंद होत आहे.आपले व गीत गुंजन परिवाराचे मनःपूर्वक अभिनंदन, तुमच्या कल्पक वृत्तीचे कायमच कौतुक वाटते, गीत गुंजन फॅमिली TOP ची आहेच, म्हणूनच हा समूह नसून परिवार बनला आहे कारण इथे एकमेकांबद्धल आदर, जिव्हाळा आपण तयार केला आहे. एकमेकांच्या सुख-दुःखात सामील होण्याची संधी तुम्ही आम्हाला उपलब्ध करून दिली आहे. म्हणूनंच या परिवारातील सदस्य आनंद घेतात व आनंद देतात. भावी काळातील तुमच्या उपक्रमाला खूप खूप सदिच्छा, प्रदिप जी आप आगे बढो हम आपले साथ है।
ReplyDeleteसौ तेजश्री जोशी
तेजश्री जी धन्यवाद
ReplyDeleteसाहेबांनी, गीत गुंजन परिवार एकत्र आणून नवीन लेखन करण्यासाठी प्रेरणा दिली व बघता बघता हा परिवार एका भावनिक नात्यात कधी गुंतला हे कळलेच नाही, धन्यवाद साहेब
ReplyDelete