Skip to main content
*आरसा...*

ःःःःःःःःःःःःः
तुकड्या तुकड्यात,
तोच सूर्य..
तोच चंद्र...
सजतो तोच नूर,
तेच ते प्रतिबिंब...
सख्या रे,
तुटक्या तुटक्याही
जीवात मावतो...
तोच कृष्ण..
राधेचा तोच तो
नेत्र चिंब.. चिंब..

ःःःःःःःःःःःःः
अशोक अर्धापुरे,
औरंगाबाद....

Comments