🥁🇬ᴳeeᵗ🇹 🕯गुंजन🥁
*शुभरात्री*
🌃🎆🌌🌃🎆🌌
आज मी एक नाही दोन गीतांसोबत शुभरात्री म्हणतोय....
आपल्या समूहातील सन्मानीय सदस्यां आणि कवयित्री सौ अनिता मॅडम यांनी मला एक कविता पाठवली ती मला आवडली म्हणून आणि मी त्यांच्या परवानगीने
माझ्या आवडीच्या अनुषंगिक गीताने शुभरात्री सदर सादर करायचे ठरविले
🙏
*प्रारब्ध*
********
नशीब आपुले
कुणा का सांगायचे?
दुःख आपुले
आपणच सोसायचे.
सुख असते
आपुल्या सोबती
काय माहीत
उद्या इथे काय घडती?
देवाची किती
आराधना करायची
जन्म मृत्यूची
मात्र तुलना नेहमी करायची?
प्रारब्ध हे आपुले
प्रत्येकाने भोगायचे
उगाचं का
त्याला दूषण द्यायचे?
सुखात जगायची
आस वाटायची
दुःखाची मात्र
तयारी नसायची.
माणूस म्हणून
जगायचे
जमेल तितके
समाधान मानायचे.
जीवन मिळते एकदाचं
म्हणून आपुले
गुणदोष का
लपवायचे?
अनमोल जीवनाला सामोरे जायचे.
✍️©® *अनिता कळसकर*
*कल्याण*
यांनी या कवितेतून दिलेला संदेश म्हणजे सुखी व आनंदी जीवन जगण्याची कला शिकवतो... खरचं जिवन क्षणभंगुर आहे, सोबत काहीही येणार नाहीये ,म्हणून जगता येईल तेव्हढं माणूस म्हणून जगले पाहिजे आणि जीवन निरंतर चालत राहिले पाहिजे
यावर मला आठवतं ते हे गीत
*जीवन चलने का नाम*
*चलते रहो ,सुबह श्याम*
⏲6.40
मित्रांनो , माणूस जन्माला आल्यापासून ते मरेपर्यंत करत असतो तो प्रवास. प्रवास म्हणजे रोजचे जीवनच आयुष्यात असेच लहान मोठे प्रवास करतांना माणूस एक सर्वात मोठा प्रवास करतो तो जीवनाचा. खरच एक विचार केला तर आयुष्यात माणूस किती प्रवास करतो आणि किती करणार हे सांगणे अशक्यच आहे. जीवनाच्या मार्गावर प्रवास करतांना अडचणीँचा विचार केला तर आपण किती मोठा प्रवास केला याची जाणिव होते….
‘जग ही एक रंगभूमी आहे. त्यावर माणसं मुखवटे घालून आपल्या वाटेला आलेल्या भुमिका करत असतात ‘ असं शेक्सपिअरने म्हटले होते, आपापल्या भुमिका पार पाडतांना माणूस आपली एक वेगळीच प्रतिमा निर्माण करता असतो. प्रत्येकाचा वेगळा स्वभाव, वेगळी विचारशक्ती आणि जिवनाकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टीकोन यानुसार तो आपला प्रवास करत आसतो. या जगात एकट्यानेच यायचे आणि जायचे असते. माञ या प्रवासात अनेक अनोळखी चेहरे आपले होवून जातात. अनेक नाती, ओळखी यामूळे प्रवास सोपा होत जातो.
शेवटी काय मनुष्य एक प्रवासी आहे ऐकूया⬇
*आदमी मुसाफिर है*
*आता है ,जाता है*
⏲4.32
💡🎼💡🌝💡🎼💡
🇵®🅰🇩🕯🅿
*_〽AHAJAN_*
🥁🇬ᴳeeᵗ🇹 🕯गुंजन🥁
🙏😊🙏

Comments
Post a Comment