🥁🇬ᴳeeᵗ🇹 🕯गुंजन🥁
🌲🍁🌲🍁🌲🍁🌲🍁
🌄 *एक सांज विचारांची*🌄
♾♾♾♾♾
*सागराला येणाऱ्या भरती ओहोटीचं अन मानवी जीवनाचे नातं फार वेगळं आहे , येणाऱ्या प्रत्येक भरतीने जीवनातील आनंद हा ओसंडून वाहू लागतो तर जेंव्हा ओहोटी येते तेंव्हा भावनांचा आवेग हा ओसरतो पण त्याचवेळी काही सुखद आठवणी अन काही बोचणारी दुःख मागे राहातात जर भरतीच्या वेळी तुमचे सत्कर्म हे ओहोटी ओसरताना मोती शंख शिंपल्याच्या सुंदर आठवणी सोडून जातात तर भरतीत तुम्ही केलेल्या चुका तुम्हाला खडतर अन कठीण काटेरी पाऊलखुणा देऊन जातात म्हणून या भरती अन ओहोटीच्या लाटांवर समजुतीने स्वार झालात तर जीवन आनंदी अन सुखमय होईल .....*
*नात्याचं जे जाळे जगण्यासाठी पूरक असते....*
*ते जीवन खुलवते*
*जीवन जगवते*
*जीवन सहज होते*
*मनुष्य प्राणी हा समाजप्रिय प्राणी आहे तो*
*नातेवाईकांशिवाय जगू शकत नाही*
*म्हणून सांभाळा नात्यांचे धाग्याचे गुंफण*
*ऐकूया.....*
*रिश्तो का मांजा*
⏲३:३९
🌲🍁🌲🍁🌲🍁🌲🍁
*निर्मिती मार्गदर्शन*
*प्रदीप महाजन*
♾♾♾♾♾♾♾♾
*संकल्पना आणि सादरीकरण*
*अनिरुद्ध*
🦁

अनिरुद्ध
ReplyDelete*सदर एवढ छान आहे की प्रतिक्रिया आपसूक येते*
*भरभरून जगण्याचा एक कालावधी,एक टप्पा प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतो.आल्हाददायक, मनस्वी,उत्कट,आणि आश्वासक ही.तोच आपल्या आयुष्यातील सोनेरी क्षण!!!*
*भरभरून जगत असताना आनंद देत-घेत राहणं,आपल्या जीवनात येणाऱ्या कोणासाठी मनःपूर्वक झटण, प्रत्येक नात्यातला उभारीचा काळ अनुभवणं*
*असे कितीतरी क्षण आयुष्यात येतात ,या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करायला लावतात हे ऋणानुबंध वर्षोनुवर्षे*
*रिश्तो को बांध कर उनको सजोना ही हमारी परीक्षा है!!*
ये जिंदगी हसीन होगी जब हम ये maja हम सुलझा देगे!!
*कल की फिकर छोड के हसीन पल जी ले !!*
ये जिंदगी ना मिले दो बारा!!!
Supb song
Thanks🙏
सौ मीनाक्षी साळुंखे यांनी दिलेली प्रतिक्रिया
🙏अनिरुद्ध जी
ReplyDeleteखरे आहे नाते संबंधात बऱ्याचदा सुख दुःखाचे अनुभव येतच असतात भरती - आहोटी सुरूच असते पण माणसाने आहोटीत हताश न होता आणि भरतीमध्ये उतू-मातू नजाता समतोल राखून नाते संबंध जपले तर सुखाचे आनंदाचे मोतीच आपल्याला मिळतील, हे मोती धाग्यात बांधले की मग आपले हे नाते संबंध खूप सुखावह वाटतील कधी न तुटणारे.
अगदी या रिश्तो का मांजा
या गाण्याप्रमाणे.....
एक सांज विचारांची या नात्यांच्या संदेशासह छान सादरीकरण....
👍👍👌👌🌹🌟
धन्यवाद तेजश्री जी
Deleteअनिरुद्ध जी... सागराची भरती आणि ओहोटीची गुंफन आपल्या मानवी जीवनाच्या नात्यांची जपणूक करण्याची नवी ताकद निर्माण करते.खुप अप्रतिम विश्लेषण👌✍️🌹🌿
ReplyDeleteधन्यवाद अनिता मॅडम
Delete