🌹
*जंगल सफारी*
ःःःःःःःःःःःः🌹
*कासव*
ःःःःःःःःःःःः🌹
कासव हा पाण्यात आणि जमिनीवर जगू शकणारा आपल्या नित्य परिचयाचा प्राणी आहे. कासव पाण्यातले जीवजंतू खावून पाणी साफ करते म्हणून पाणी पिण्याच्या विहिरीत कासव पाळण्याची पद्धत आहे. लहान मुलांना एक पाळीव प्राणी म्हणून हा कासव आवडतो. अगदी विचित्र दिसणारा हा प्राणी अतिशय खादाड अन् चिवट असतो. म्हणूनच निसर्गाच्या रहाटगाडग्यात युगानुयुगे कासव टिकून राहिले आहे. कासवाची पाठ अतिशय टणक असून चाल संथ असते.
ःःःःःःःःःःःः🌹
*निशिकान्त मायी*
विदर्भ/मराठवाडा
मोबाईल 9881152439
Comments
Post a Comment