Skip to main content

जंगल सफारी (ऑक्टोपस)

*जंगल सफारी*
ःःःःःःःःःःःः🌹
*आॅक्टोपस*
ःःःःःःःःःःःः🌹
अष्टपाद प्राणिवर्गात कोळी, विंचू, गोचिड, अळी वगैरे प्राणी येतात. त्यापैकीच एक जात आहे शीर्षपाद प्राण्याची. या शीर्षपाद प्राण्यात आॅक्टोपस नामक एक-दोन कल्ले असणाºया प्राण्याची जात आहे. आॅक्टोपस प्राण्यास हातासारखे आठ अवयव असून त्या प्रत्येकावर शोषक नळ्यांच्या दोन रांगा असतात अन् त्या नळ्या वेगवेगळ्या दिसतात. मात्र त्या वेगवेगळ्या दिसत असल्या तरी एक झालेल्या असतात आणि हेच या आॅक्टोपसचे वैशिष्ट्य ठरले आहे. डोके पुढे आलेले असून ते मानेसारख्या अवयवाने जोडलेले असते. शरीराला आखुडता असून लांबी नऊ फुटांपर्यंत असू शकते; नव्हे अशीच या आॅक्टोपस प्राण्याची शरीररचना असते. 
ःःःःःःःःःःःः🌹
*निशिकान्त मायी*
विदर्भ/मराठवाडा 
मोबाईल 9881152439
ःःःःःःःःःःःः🌹

Comments