*याद*
🌹🌹🌹
पावसाळी रात्री मला जागवायची
काळ्या मध्यरात्री याद तुझी यायची
🌹🌹🌹
शब्द होऊनी स्तब्ध थांबायचे ओठात
भडकल्या ज्वाला उठायच्या मनात
🌹🌹🌹
ठणकते मनात एक आठवण
राहू दे स्थिर प्रीत एक क्षण
🌹🌹🌹
द्वैताद्वैतातून वाहे दिव्य दिव्य धारा
उजाळला पहा तुटणारा तारा
🌹🌹🌹
*निशिकान्त मायी*
विदर्भ/मराठवाडा
मोबाईल 9881152439
२६ सप्टेंबर २०१९
🌹🌹🌹
पावसाळी रात्री मला जागवायची
काळ्या मध्यरात्री याद तुझी यायची
🌹🌹🌹
शब्द होऊनी स्तब्ध थांबायचे ओठात
भडकल्या ज्वाला उठायच्या मनात
🌹🌹🌹
ठणकते मनात एक आठवण
राहू दे स्थिर प्रीत एक क्षण
🌹🌹🌹
द्वैताद्वैतातून वाहे दिव्य दिव्य धारा
उजाळला पहा तुटणारा तारा
🌹🌹🌹
*निशिकान्त मायी*
विदर्भ/मराठवाडा
मोबाईल 9881152439
२६ सप्टेंबर २०१९
Comments
Post a Comment