मन उदास
आज प्रहरी कोकिळेची साद नाही
ना ऐकू आला कुक्कुट नाद....
लपंडाव न दिसे खारु ताईंचा
ना ती चिमण्यांची चिवचिवाट...
कलरव तो कावळ्यांचा.....??
ना घुमला कबुतर ही....
वाऱ्यासह पानांची
सळसळ ही नाही
ना फुलली वेलीं वरची फुले....
ना झाली अरुणोदयी प्रभात...
म्हणूनच का आज मन उदास...??
*✍ गौराई*
आज प्रहरी कोकिळेची साद नाही
ना ऐकू आला कुक्कुट नाद....
लपंडाव न दिसे खारु ताईंचा
ना ती चिमण्यांची चिवचिवाट...
कलरव तो कावळ्यांचा.....??
ना घुमला कबुतर ही....
वाऱ्यासह पानांची
सळसळ ही नाही
ना फुलली वेलीं वरची फुले....
ना झाली अरुणोदयी प्रभात...
म्हणूनच का आज मन उदास...??
*✍ गौराई*
Comments
Post a Comment