*अशी पाखरे येती...*
ःःःःःःःःःःःः🌹
*पेंग्विन*
ःःःःःःःःःःःः🌹
केवळ बर्फाळ प्रदेशात वास्तव्य करणारे पेंग्विन पक्षी अतिशय शांत, स्थितप्रज्ञ असलेली जणू जिवंत मूर्तीच आहे. दक्षिण ध्रुवकडील अंटार्क्टिका परिसरात साधारणपणे पेंग्विन पक्षी आढळून येतात. येथील बर्फावर आपले इवले-इवले पाय बर्फात रोवून सदोदित विहार करीत राहतात. पेंग्विन पक्ष्याच्या एकूण १७ जाती असल्याचे सांगितले गेले आहे. अशा विविध जातीचे पेंग्विन गटागटाने वेगवेगळ्या प्रदेशात आढळून येतात. बर्फाळ प्रदेशात आढळणारे हे पक्षी उपद्रवी नसल्याने पक्षिप्रेमींना त्यांचे मोठे आकर्षण असते.
ःःःःःःःःःःःः🌹
*निशिकान्त मायी*
विदर्भ/मराठवाडा
मोबाईल 9881152439
ःःःःःःःःःःःः🌹
Comments
Post a Comment