*अशी पाखरे येती...*
ःःःःःःःःःःःः🌹
*चिमणी* (३)
☘
चिव...चिव... करणाºया चिमणीला कोण नाही ओळखत? सदैव आनंदाच्या मस्तीत विहार करणारी, छोट्याशा घरट्यात वास्तव्य करणारी चिमणी सर्व
ऋतूत मदमस्त असते. दाणी टिपणारी चिमणी सर्वत्र दिसून येते. अगदी आपल्या घरातील फोटोंच्या फ्रेमपासून घनदाट अरण्यापर्यंत ती उडत राहते. बिनधास्तपणे फिरत राहते. तिच्या चिवचिवाटाचा मंजूळ स्र माणसालाच नव्हे तर चिमण्या बालकांनाही मनोरंजक वाटतो. आपलासा वाटतो. केवळ १५ सेंटीमीटरची ही चिमणी भांडखोर स्वभावाची आहे, हे फार कमी जणांना ठाऊक असेल. असे असले तरी ती भित्री मात्र नक्कीच नाही. माणसांची मात्र तिला जाम भीती वाटते. नर चिमणा आणि मादी चिमणी पाहताक्षणीच ओळखू येतात. मादी भुरकट रंगाची असून नर चिमणाचा वरील भाग थोडा श्वेत-काळा असतो. चिमणीचा अंडी घालण्याचा कालावधी हा वर्षभराचा असतो. वर्षभर ती अंडी घालू शकते. एकावेळी पाच ते सहा अंडी चिमणी देते. अंड्याचा रंग राखेसारखा असतो. छोटे-छोटे जीवजंतू खाणे, दाणे टिपणे आदींनी ती आपले इवलेसे पोट भरते. मात्र घरातील अन्न हे तिचे पंचपक्वान्नच असते. धुळीत बिनधास्तपणे लोळणे हा तिचा आवडीचा छंद आहे. चिमणीची एक विशेषताही आहे... चिमणी जीवजंतूंना पकडून आणूते. नंतर त्या जीवजंतूचं केवळ रक्त पिते. रक्तविहीन झालेला जीव क्षणात गतप्राण होतो.
ःःःःःःःःःःःः🌹
*निशिकान्त मायी*
विदर्भ/मराठवाडा
9881152439

Comments
Post a Comment