*अशी पाखरे येती...*
ःःःःःःःःःःःः🌹
*बहिरी ससाणा* (४)
☘
शिकारी पक्षी म्हणून ओळखला जाणारा बहिणी ससाणा हा पक्षिजगतासाठी एक देणगी ठरला आहे. बहिणी ससाणाचेही एक वैशिष्ट्य आहे... बहिणी ससाणा या पक्ष्याच्या गळ्यात एक छिद्र असून त्याआधारे तो त्या छिद्रात पाणी साठवून ठेवू शकतो. गायनाची आवड असणारा हा पक्षी गात-गातच सर्वत्र विहार करतो. भुºया रंगाच्या शरीरावर पांढरे पट्टे असतात. हनवटी व कंठ पांढºयाच रंगाचा असतो. डोळ्यांच्या भुवया मात्र पिवळ्या असतात. चोच हिरवी रंग ल्याली असते तर त्या समोरचा भाग काळा आणि पाय पिवळसर असतात. ३३ ते ३५ सेंटीमीटर लांब असणाºया बहिणी ससाणा या पक्षिप्रकारातील नर आणि मादी सारखेच असतात. बंगालपासून राजस्थानपर्यंत सर्वत्र या बहिणी ससाणा पक्ष्याचा संचार असतो. उन्हाळ्यात या पक्ष्यांचे जणू पेवच फुटते. किडे वगैरे खावून बहिणी ससाणा झाडांवरील आपल्या अनोख्या घरट्यात राहतात.
ःःःःःःःःःःःः🌹
*निशिकान्त मायी*
9881152439
विदर्भ/मराठवाडा

good👍
ReplyDelete